शोधा
दिशादर्शकाकडे जा
विषयाकडे जा
सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था,
महाराष्ट्र राज्य, पुणे
Navigation
संस्थेची रूपरेखा
मुखपृष्ठ
आमच्याविषयी
परिचय
अमलातील कायदे आणि नियम
संकल्प आणि मोहिम
मुख्यालय
संघटनात्मक संरचना
मान्यवर
सहकाराची सात तत्वे
CSMSSY
अधिसूचना
शा.नि / परिपत्रके / विधी आणि कायदे
वैधानिक आदेश (MCS Act 1960)
योजना
माहितीचा अधिकार
महत्वपूर्ण कार्यक्रम
कार्यक्रम
पुरस्कार आणि कामगिरी
डाऊनलोडस
नागरिकांची सनद
कायदे आणि नियम
आदर्श उप-विधी
लेखापरिक्षकांची नामिका प्रविष्टी
लेखापरीक्षकांची यादी
प्रकाशने
महाराष्ट्र राज्य बिगर कृषि सहकारी पतसंस्था नियामक मंडळ
ग्रुहनिर्माण पुस्तिका
निवडणूका
अन्य डाउनलोड
एडोब एक्रोबेट रीडर
सेवा हमी कायदा सांख्यिकी
सावकारी माहिती
सांख्यिकी
नेहमीचे प्रश्न
संपर्क
मुख्यालय
प्रशासन शाखा
लेखापरिक्षण शाखा
अभिप्राय form
Content
Information not Available !!!
जलद दुवे
माहितीचा आधिकार (RTI)
प्रशिक्षण
संस्था
गृहनिर्माण पुस्तिका
नेहमीचे प्रश्न
नकाशे आणि स्थाने
निविदा सूचना
Feedback
मुख्यमंत्री हेल्पलाईनवर संपर्क करा: 24x7 (टोल फ्री) क्र.: 18001208040
तुम्ही आता येथे आहात :
गृह
आमच्याविषयी
परिचय
उद्देश व जबाबदारी
छापा
उद्देश व जबाबदारी
उद्देश:
लेखापरिक्षण व तपासणीच्या मार्गाने सहकारी संस्थांवर देखरेख करणे.
पतसंस्था, कृषीपत आणि बिगर कृषीपत ग्रामीण व शहरी या संस्थांना त्यांच्या उद्योग विकसन योजनेत मदत देवून शक्तीवान करण्याचे काम.
महाराष्ट्र राज्य संघाला त्यांचे कार्याला आणि अंमलबजावणीसाठी मदत आणि सशक्त बनविणे.
To carry out the administrative reforms in order to achieve greater level of transparency and accountability.
पारदर्शकता व जबाबदारी :
मुख्य प्रश्न व पॉलिसी हाताळणे.
सहकार चळवळ व कायदयाखालील प्रशासन यांचा सर्वंकष विकास करणे.
नोंदणी, उपविधी मंजूरी, दुरूस्ती, लेखा परिक्षण, तपासणी, देखरेख, व्यवस्थापक समिती निष्प्रभावित करणे, प्रशासकांची नियुक्ती करणे, अवसायनास सहकारी संस्था विसर्जित करणे यासंबंधीचे कामकाज.
राज्यातील सहकारी चळवळ आणि लोकांचे सहकारी चळवळीबाबत इच्छा जीवंत ठेवणेसाठी तसेच सशक्त आणि संपूर्ण सहकारी चळवळीच्या संपूर्ण वाढीसाठी कायदेशीर नियमित विकसन, शैक्षणिक आणि देखरेख अशी भूमिका करणे.