सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

खाजगी सचिव कक्ष

कार्यासन प्रमुखाचे नाव श्री. मधुकर चौधरी, भा.प्र.से. 020-26122500/739
पदनाम सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, म.रा. पुणे
कार्यासन अधिकाऱ्याचे नाव श्री. रविंद्र गोसावी 020-26122500/739
पदनाम उपनिबंधक, सहकारी संस्था commcoop2011@gmail.com

कार्यासनाबाबत

सहकार आयुक्त यांचे खाजगी सचिव कक्ष हे मा.सहकार आयुक्त यांचे दैनंदिन कार्यालयीन व वैयक्तीक कामकाज पहाणे.

कार्यासनाचे कामकाज

  • खाजगी सचिव कक्षाकडे प्राप्त झालेले टपाल व ई-मेल मा.सहकार आयुक्तांकडे सादर करुन ते टपाल मा.आयुक्तांनी पाहील्या नंतर संबंधीत टपालांवर दिलेल्या शेऱ्यांसह संबंधीत पर्यवेक्षकीय अधिकारी / कार्यासन अधिकारी यांना पाठवून देणे.
  • पर्यवेक्षकीय अधिकारी / कार्यासन अधिकाऱ्यांकडुन आलेल्या फाईलींची नोंद खाजगी सचिव कक्षाकडील नोंद वहीत घेवून मा.आयुक्त यांचेकडे सादर करणे व मा.आयुक्त यांनी दिलेल्या शेऱ्यांसह त्या फाईली  पर्यवेक्षकीय अधिकारी / कार्यासन अधिकाऱ्यांकडे पाठवून देणे.
  • मा. आयुक्त यांना बैठकी करीता संबंधीत पर्यवेक्षकीय अधिकारी / कार्यासन अधिकाऱ्यांकडून त्यांचे विषयाशी संबंधीत टिपण्या प्राप्त करुन सादर करणे.
  • मा.आयुक्त यांचे भेटीस आलेल्या अभ्यागतांना त्यांच्या कामकाजानुसार माहिती व मार्गदर्शन देणे.
  • मा.आयुक्त यांचे भेटीस येणाऱ्या अभ्यागतांना त्यांचे विनंती वरुन भेटीची वेळ देणे.
  • मा. सहकार आयुक्त यांचे दैनंदिन/मासिक कार्यक्रम, दौरा कार्यक्रम, व दैनंदिनी तयार करणे.
  • मा.आयुक्त यांचे सुचनांप्रमाणे कामकाज करणे.