पटलावरील माहिती वाचणे
विविध स्क्रीन-रीडर्स पर्यंत पोहोचण्याबाबत माहिती पुरवणे. खालील तक्ता विविध स्क्रीन-रीडर्सबाबतची माहिती सूचीबद्ध करतो.
विविध फाईल फॉर्मॅटमध्ये माहिती दाखवित आहे
या संकेतस्थळावर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट (पीडीएफ), वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट अशा विविध फाईल फॉर्मॅटमध्ये माहिती पुरविण्यात आली आहे. ही माहिती योग्य प्रकारे पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इन्स अथवा सॉफ्टवेअर्स आपल्या ब्राउझरवर उपलब्ध असणे गरजेचे आहे. विविध फाईल फॉर्मॅटमधली माहिती पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इन्सची यादी या कोष्टकामध्ये दिली आहे.
दस्तऐवजाचा प्रकार |
डाऊनलोडसाठी प्लग-इन |
पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट (पीडीएफ) फाईल्स |
|
वर्ड फाईल्स |
|
एक्सेल फाईल्स |
|
पॉवरपॉईंट सादरीकरण |
|